एरंडोल तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा दिनेश आमले यांचे एरंडोल तहसीलदार यांना निवेदन

ता एरंडोल जि जळगाव
दिनांक 28 व 29 सप्टेंबर रोजी एरंडोल तालुक्यात व जवखेडे सिम सह परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे त्यात कपाशी, ज्वारी उडीद मूग कांदा मका बाजरी सोयाबीन या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या दोन वर्षापासून परिसरात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे तरी सरकारने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या