मुसळी ता धरणगाव
तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी अरुण विजय मोरे वय 41 यांचा सर्पदंश झाल्याने मुत्यु झाला ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता झाली मस्त उदयोगाचा सामान काढण्यासाठी गेले असताना त्याला विषारी सापाने चावा घेतला ही घटना त्याचा मुलगा कपील चा लक्षात आले आणि त्यांने बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याने लगेच धरणगाव ग्रामीण दवाखान्यात दाखल करून त्यांला मुत्यु घोशीत केले अरुण ला दोन मुले आहे असा त्यांचा परिवार आहे
0 टिप्पण्या