जनमत प्रतिष्ठानकडून मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न.

 स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री ताई यांनी गणेश उत्सवाची आरती ने करून महापौर सौ जयश्री ताई महाजन बोलताना म्हणाले की जनमत प्रतिष्ठान हा माझाच परिवार आहे  सर्वांनी एक वृक्ष लावावे व आपल्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवावा अशी शपथ ग्रहण करण्यात आली,कलाशिक्षक सुनील दाभाडे यांचाही महापौर कडून सन्मान करण्यात आला ,, त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,, एडवोकेट हेमंत दाभाडे, शक्ती भाऊ महाजन,ललित धांडे,,गणेश नाले,कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन दादा सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड,









Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या