दक्षता नियंत्रण समिती वर प्रविण बाविस्कर यांची निवड


प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
 एरंडोल सामाजिक कार्याचा लेखा-जोखा पहाता प्रविण बाविस्कर यांची निवड एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघात अनु-जाती-जमाती साठी न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहिले व उल्लेखनीय कामगिरी करत अनु-जाती-जमातीत कार्याचा गवगवा जोपासला म्हणुन त्या कार्याची दखल घेत त्यांची अनु-जाती-जमाती अन्याय अत्याचार निर्मुलन शासकीय दक्षता नियंत्रण समिती वर निवड उपविभागीय अधिकारी विनय गोसावी साहेब यांनी केली श्री प्रवीण बाविस्कर  हे सध्या रिपाइं आठवले गटाचे एरंडोल तालुका अध्यक्ष तथा प्रगती बहुउद्देशीय संस्था चे चेअरमन आहेत. सदर दक्षता नियंत्रण समिती वर निवड संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी शिफारस केल्याने त्यांची वर्णी लागली जळगांव जिल्हा भारतून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल भाई गांगुर्डे,जळगाव लोकसभा जिल्हाप्रमुख आनंद खरात,युवा जिल्हा अध्यक्ष भगवानभाई सोनवणे,भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा,यांच्या सह त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या