जवखेडे सिम ता एरंडोल
आज जवखेडे सिम येथे covid-19 लस देण्यात आले तेथे तळई PHC येथे नवीन नियुक्त MO डॉक्टर सागर पाटील यांनी भेट दिली त्याप्रसंगी उपस्थित लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले, परिवेक्षक महाजन नाना ,आरोग्य सेवक सुनील अपार, आरोग्य सेविका ज्योती निकम, उपस्थित होते.







0 टिप्पण्या