-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आधार आदिवासी सेवा आश्रम बालगृहात दिवाळी निमित्त फराळ . फटाकडे. शैक्षणिक साहित्य वाटप

आधार आदिवासी सेवा आश्रम बालगृहात दिवाळी निमित्त फराळ . फटाकडे. शैक्षणिक साहित्य  वाटप
आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन* या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन  संस्थापक अध्यक्ष श्री.जितेंद्र केवलसिंग पाटील (आरोग्यदुत)  यांनी  खिडकाळेश्वर ता. कल्याण येथिल अनाथ निराधार *मुलांचे आणि मुलींच्या बालगृहात दिवाळी साजरी केली.बालकांना  मिठाई बॉक्स ,फरसान,फराळ. फटाकडे. शैक्षणिक साहित्य वाटप केले. श्री जितेंद्र पाटील यांनी मुलांना सोबत घेऊन फटाकडे फोडले. त्यामुळे मुलांना फारच आनंद झाला.या वेळी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे सचिव सौ मुक्ता जाधव उपस्थित होते.  *बालकांच्या आरोग्याबाबत काही गंभिर समश्या असल्यास मदत करण्याविषयी जितेंद्र पाटील यांनी आश्वासन दिले*.
 विशेष सहकार्य : श्री लक्ष्मण दादा राठोड. श्री संजय कारिरा. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. उपाध्यक्ष.सौ तन्वी हुलवले.राहुल पांडे... यांचे सहकार्य लाभले











advertising articles 2

-->