T. N. हेल्प फौंडेशन चा माध्यमातून इन्स्पिरेशनल इंडियन अवॉर्ड 2021 ने आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील सम्मानित
नोव्हेंबर ०८, २०२१
सन्मानीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटील
अध्यक्ष
आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन
लोक सेवेचे जनसेवक कोविड योद्धा
2021 लोकसेवा आवरीत वारसा जोपासणारे
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा
देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्या आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे व्यक्ती म्हणजे लोकप्रिय जनसेवक जितेंद्र पाटील सर्
होय
कर्तृत्ववान माणसं हि ध्येय पेरीत असतात ज्याप्रमाणे कोणतेही संकट समयी जसं गरुडाला गगनगिरी शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे
आपणही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली आहात
विविधांगी लोकोपयोगी कामे केलेले आहात
कोरोनाव्हायरस महा मारीच्या संसर्ग आजारामुळे देशातील जनता भयभीत झाली आहे अशा संकटसमयी आपण
रक्तदान आरोग्य शिबिर जनजागृती रुग्णवाहिका सेवा विविध उपक्रम हाती घेऊन प्रशासनीय उल्लेखनीय कार्य करीत आहात
आपला जनसंपर्क दांडगा आहे
आपण आजतागायत आश्रम मुलांना
दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण अपंगांना
जयपूर फूट. कॅलिपर .सायकल कोरोना काळात रस्त्यावर राहणारे. बेवारस लोकांसाठी
बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे धुणी-भांडी करणारे हात मजूर स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे. व आरोग्य तपासणी स्वयंस्फूर्तीने
निरलस सेवा नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन
कोरोना च्या आपत्तीमुळे बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जाताना
लोक टाऊन जनता कर्फ्यू झाल्यावर नंतर क** निर्बंध लावलयावर
संकट समयी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली
गरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केले
आपणास तीन आंतरराष्ट्रीय आणि १२५ राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहेत
या महनीय उल्लेखनीय कार्य मुळे आपला अपूर्व सहभाग व सेवा कार्य आम्हाला सदैव प्रेरणा दायक आहे
त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून T. N. हेल्प फौंडेशन चा माध्यमातून
इन्स्पिरेशनल इंडियन अवॉर्ड 2021 ने सन्मानित करण्यात आले जनसेवेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आपल्या कार्यास सलाम करून
इन्स्पिरेशनल इंडियन अवॉर्ड 2021 ने आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना या प्रशस्तीपत्र ने सन्मानित करण्यात येत आहे