-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एरंडोल येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीत पदाधिकारी निवड संपन्न

एरंडोल येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीत पदाधिकारी निवड संपन्न
एरंडोल शहरात आज रोजी दि16 मंगळवार रोजी द्वारकाधीश निवास्थानी राष्ट्रीय समाज पक्ष ची पदाधिकारी निवड आढावा बैठक घेण्यात आली तसेच एरंडोल शहरातील कोंडाजी मामा ठाकूर यांचे नातू वेदांत भास्कर राव ठाकूर यांची राष्ट्रीय समाज पक्ष शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच एरंडोल गांधीपुरा विभाग प्रमुख पदी जितेंद्र भागवत आर के व खडक सिम येथील प्रकाश रामचंद्र जोगी यांची उतरण तळई गटप्रमुख पदी निवड करण्यात आली व तसेच एरंडोल शहरातील प्रकाश अभिमन पाटील यांचे शेतकरी शेतमजूर आघाडी रासप शहराध्यक्षपदी निवड करण्यात व तसेच प्रकाश बाबुराव पाटील यांची ज्येष्ठ नागरिक आघाडी रासप पदी निवड करण्यात आली आली पक्षाचे महाराष्ट्र संघटन मंत्री डॉक्टर पीजी पळशीकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोष वंजारी तालुकाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी यांच्या हस्ते नुकती पत्र देण्यात आले व यांचे अभिनंदन करण्यात आले उपस्थित पक्षाचे  पदाधिकारी रोहिदास हटकर विखरण रिंगणगाव गटप्रमुख व उपगट प्रमुख सुक्राम दौलत पवार तसेच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

advertising articles 2

-->