म्हसावद येथे मेणबत्या पेटवून वीर शहीद जवानांना देण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली
नोव्हेंबर २६, २०२१
म्हसावद ता.जि जळगाव गावामध्ये 26/11 मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना चौफुली मरीमाता मंदिर जवळ मेणबत्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्याप्रसंगी समस्त आर्मी लवर ग्रुप व गावातील बहुसंख्य युवा एकत्रित येऊन भावपूर्ण श्रद्धांजलीी येथे देण्यात आली व गावातीील नागरिक ही उपस्थित होते