श्री साई बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर जळगाव येथे पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी होणार संपन्न
डिसेंबर ०१, २०२१
श्री साई बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय यशवंतरत्न समारंभ रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या 60 जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीता अरुण पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. अरुणभाई गुजराथी, मा. छगनरावजी भुजबळ, एकनाथरावजी खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उद्योजक अशोकजी जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे, आ. राजू मामा भोळे, यशवंत सेना सरसेनापती माधवराव गडदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, मागासवर्गीय आयोग लक्ष्मणराव हाके, माजी आमदार हरिदास भदे, सुरेश कोकरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महिला-बालकल्याण सभापती धुळे वंदना थोरात, अॅड. शिवाजी शिंपी, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, रामराव वाड़कुते हिंगोली, शिवाजीराव हटकर जळगाव, डॉ,टकले मुंबई अभिमन्यू, देविदास चौधरी, शिवाजी हटकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होणार आहे.
पुरस्कारार्थी : सौ. जागृती देसले-पाटील (शिंदखेडा), धनश्री अशोक आजगे (नंदुरबार), हिरामण सोनजे (कळवण,नाशिक), अशोक जैन (जैन इरिगेशन कंपनी) (जळगाव), नामदेव बाळप्पा करळे (विजयपूर, कर्नाटक),वंदना चौधरी (जळगाव), मुकेश धनगर (बडवानी, मध्यप्रदेश), श्रीकांत पाल (कानपूर, उत्तरप्रदेश), रवींद्र ठाकरे (सुरत, गुजरात), शिवाजी ढेपले (निफाड, नाशिक), अजय आपटे (मंचर, पुणे), राजेंद्र पाटील (चोपडा, जळगाव), डॉ. विजयलक्ष्मी परमेश (बेंगलोर), डॉ. सचिन चिंचे (काटोल, नागपूर), उस्मान फकिरा पटेल (पारोळा, जळगाव), लक्ष्मण किसन अघडते (गुरुजी)(अकोट, अकोला), कमलेश शिंदे (चांदवड, नाशिक),आबा चौधरी (चाळीसगाव, जळगाव), उत्तम विश्वनाथ सुरनर (नांदेड), अॅड. अशोक तारडे (जालना), अभिजीत कोकरे (नवी मुंबई) राजेश तांबवे (कोल्हापूर),डॉ. उषा रवींद्र देशमुख (सांगोला, सोलापूर), संकपाल तायडे (जळगाव), महेंद्र बागुल (जळगाव), संदीप सावळे (जळगाव), मृणाल पाटील (नाशिक), आण्णा खेमनर (धुळे), रेखा देवकाते (हिंगोली), रामचंद्र आडते (यवतमाळ), आनंदराव कचरे (रायगड), अलका एडके (सांगली), सचिन धायगुडे (पालघर), इंजि. डी. आर. शेंडगे (अहमदनगर), शिरीषकुमार बापूराव धनगर (धुळे), उमेश भारती (ठाणे), विजय अशोक तमनर (अहमदनगर), देवेंद्र थोटे (नागपूर), मोहसिन खान अजीज खान (जळगाव), युवराज खटके (बीड), संजय साधुराम मत्ते (चंद्रपूर), डॉ. दत्ता आसाराम ढाले (परभणी), एस.एम. गावडे (गावडे बुवा) (उस्मानाबाद), भरत चौधरी (जळगाव),भास्कर लोही (गडचिरोली), माधव संभाजीराव मुकनर (लातूर), हटकर-पाटील प्रगती बहुउद्देशिय संस्था (शिरसोली,जळगाव), प्रमोदिनी मुंदाने (यवतमाळ), रूपाली वैद्य (नाशिक), भाऊलाल तांबडे (ओझर, नाशिक), लोकहित फाऊंडेशन (नाशिक), राजन ग्यानीराम पडारे (भंडारा), कृष्ण सखी बहुउद्देशिय संस्था (जळगाव), महादेव गोविंदराव बोरकर (वाशिम), प्रभाकर लोंढे (गोंदिया), डॉ. पंकज भिवटे (बुलढाणा), रामचंद्र बापू आखाडे (रत्नागिरी), मनोज माऊलकर (अमरावती), अनिल शांताराम चव्हाण (कानळदा, जळगाव), शशिकांत दंगल मोरे (कानळदा, जळगाव), हेमंत दत्तात्रय गिरी (सातारा), संतोष वाघो वरक (सिंधुदुर्ग), श्री संस्कार मतीमंद मुलींचे बालगृह (धुळे), अनिल न्याहाळदे (साक्री), रामनाथ पिराजी मंडलिक (औरंगाबाद), आभाळमाया फाऊंडेशन (बोदवड), मीरा भोईर (नाशिक)