-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

ओबीसी राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत एरंडोल भाजपा तर्फे निवेदन

ओबीसी राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत एरंडोल भाजपा तर्फे निवेदन
एरंडोल जि जळगाव
आज माननीय तहसीलदार एरंडोल सौ चव्हाण मॅडम यांना राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या बाबत निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रमेश परदेशी ,श्री अशोक चौधरी जिल्हा उपाध्यक्ष व्यापार आघाडी, श्री अमोल जाधव तालुका सरचिटणीस ,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष डॉ नरेंद्र पाटील  नगरसेवक, सुनील आबा चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा ,संजय साळी, वाल्मीक सोनवणे ,धनराज पाटील ,आकाश चौधरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

advertising articles 2

-->