अमळनेर तालुका प्रतिनिधी राहुल भदाणे
प्रताप कॉलेज अमळनेर इलेक्ट्रॉनिक्स व व्यवसाय शिक्षण विभाग यांच्यावतीने विभागातील कर्मचारी प्रा.मनोहर सुर्यवंशी व श्री संजय बाविस्कर यांचे चिरंजीव श्री गोपाल मनोहर सुर्यवंशी व श्री.राहुल संजय बाविस्कर हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने विभाग प्रमुख प्रा. डॉ.अरुण कोचर यांचे हस्ते शाल व बुके देउन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.अरुण कोचर होते सुत्रसंचलन प्रा.डॉ.भरत पाटील यांनी तर आभार प्रा.वृषाली वाकडे यांनी केले यावेळी प्रा. अरुण कोचर यांनी मार्गदर्शन पर विवेचन केले सत्कारार्थीनीं पण आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रा.अनिल पवार,प्रा.मनोहर सुर्यवंशी, श्री संजय बाविस्कर,श्री.भगवान पाटील,श्री.पंकज पाटील.तसेच विद्यार्थी उपस्थित होते
0 टिप्पण्या