श्री.प्रकाश साहेबराव चव्हाण (कानळदेकर) यांच्या पत्नी कै.भारती प्रकाश चव्हाण यांचे दुःखद निधन

 शोक संदेश कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, श्री.प्रकाश साहेबराव चव्हाण (कानळदेकर) यांचे पत्नी नामे 

कै. भारती प्रकाश चव्हाण यांचे सोमवार  दि. १४/०२/२०२२ रोजी सकाळी ०५.३० वा. दुःखद निधन झाले आहे.

दशक्रिया , गंधामुक्ती व

 उत्तरकार्या विधी :-  

बुधवार दि.२३/०२/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता करण्याचे योजिले आहे 

कार्यस्थळ :-

 प्लॉट न.१/१, गट न. ११/४, दांडेकर नगर , पिंप्राळा , जळगाव

शोकाकुल :-

प्रकाश साहेबराव चव्हाण

कुणाल प्रकाश चव्हाण (9172612104)

अभिषेक प्रकाश चव्हाण (8237949124)

संदिप प्रकाश चव्हाण


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या