युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र महाराष्ट्र. मा. रविंद्र सूर्यवंशी (संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव) व मा. अमरजी बेंद्रे साहेब (संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष) मा. गणेश आदमाने (संचालक तथा राष्ट्रीय कोषाअध्यक्ष ), मा.सन्माननीय संचालक मंडळ, मा.सन्माननीय राष्ट्रीय पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांच्या सहमतीने, व मा.श्री. नानासाहेब बढे (पाटील ) (संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ) व सौ. निता पाटील ( महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा ) यांच्या शिफारशी वरून शिवकन्या दीपिका प्रकाश भामरे यांची .(
उत्तर महाराष्ट्र युवा महिला कार्याध्यक्षा या पदी निवड करण्यात आली युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेत आपण दिलेल्या संधी बद्दल मी आपली आभारी आहे.हे कार्य पुन्हा नवीन काही करण्याची उमेद मला देत आहे असे असे त्यांनी सांगितले
0 टिप्पण्या