दिनांक : 01/03/2022 वार मंगळवार रोजी सालाबादप्रमाणे महाशिवरात्री तसेच सर्व श्रेष्ठ धनुर्धारी महादंड नायक भगवान एकलव्य जयंती यांची जयंती आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली भगवान एकलव्य जयंतीचे औचित्य साधून आज महायोध्दा एकलव्य ग्रृप व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भगवान एकलव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली रॅली. म्हसावद नाका,श्रीराम नगर येथील भगवान एकलव्य मंदिरात प्रतिमा पुजन करुन कासोदा नाका मेन रोड मार्ग छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुरेशभाऊ दाभाडे, आनंदभाऊ दाभाडे, कामगार नेते सुरेशजी सोनवणे, अमोल तंबोली,शिवाभाऊ पहेलवान,धम्मा पहेलवान,राजु चौधरी,संभाजी पाटील, महायोध्दा एकलव्य ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष तथा भिल समाज विकास मंच चे राज्य संपर्क प्रमुख दिपक दादा अहिरे, एरंडोल पोलिस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.या वेळी खंडु बोरसे, भोलानाथ महाले,शंकर बोरसे,लश्मण बागुल,किशोर गायकवाड,लहु सोनवणे,
विनोद मोरे,विनोद पवार,किरण मोरे,सुकलाल बागुल,मोतीराम मालचे,सागर वाघ,निहाल सोनवणे,भैय्या मोरे,महेंद्र सोनवणे,समाधान अहिरे,विक्रम वाघ,इच्छाराम सोनवणे,मधुकर सोनवणे,इश्वर सोनवणे,सुनिल मोरे, भैय्या मोरे,
0 टिप्पण्या