चाळीसगाव प्रतिनिधी सीताराम जाधव
अखिल भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र मीडिया प्रदेश अध्यक्षपदी श्री सुनील तुकाराम सोनार यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार श्री.दिलीप भाऊ पोलानी (राम राम बाबा ) हॉटेल पार्थ येथे सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित
![]() |
जयवंत सोनवणे, विनोद सोनार, विजय सोनार,सिताराम जाधव, घनश्याम सोनार, गणेश गवळी, सोमा पाटील, दादू सोनार ,छोटू सोनवणे, सुनील जैन, प्रवीण जैन, राजू सोनार, किशोर अहिराव ( नाशिक) ,पप्पू आढाव, धना आढाव, शरद कुलथे,अक्षय पाटील, कांतीलाल दुसाने, परमेश्वर पाटील, संजय देशमुख,अविनाश कुमावत,सारिका ताई नागरे ( महिला अध्यक्ष सोनार समाज),प्रांजली सोनार ,रिता सोनार ,सुनिता पवार, संजय कुलकर्णी आधी सर्वांनी शुभेच्छा व सत्कार करून त्यांचे अभिनंदन..! केले


0 टिप्पण्या