एरंडोल तालुक्याच्या भाजपा अध्यक्षपदी श्री राजेंद्र विठ्ठल पाटील यांची निवड...!!



एरंडोल प्रतिनिधी 

एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी राजेंद्र विठ्ठल पाटील यांची निवड राजेंद्र पाटील हे खडके सिम येथील माजी सरपंच तसेच सरपंच संघटना एरंडोल तालुका अध्यक्ष व भाजपा चे तालुका सरचिटणीस होते त्यांची निवड भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर यांनी केली त्यांना जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय भाऊ चौधरी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पाटील एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी सुनील भैया पाटील एस आर पाटील निलेश परदेशी सचिन विसपुते श्याम ठाकुर पिंटू राजपूत अजित सिंह पाटील अजेंद्र पाटील अमर राजपूत मधुकर देशमुख बाजीराव पांढरे विवेक ठाकूर ज्ञानेश्वर कंखरे मोहित परदेशी आदी पाधिकरी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या 



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या