भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष पदी रविंद्र वाघ तर पारोळा तालुकाध्यक्ष पदी बापु देवरे.
फेब्रुवारी १२, २०२१
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार पारोळा : तालुक्यातील भिल समाज विकास मंच ची कार्यकारणी बैठक महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्...