प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम टपाल खात्यामार्फत घरपोच देण्याच्या निर्णय -जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे
प्रतिनिधी | नूरुद्दीन मुल्लाजी
जळगाव : कोरोना विषाणू टाळणे साठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम टपाल खात्यात घरपोच देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे याविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आदेश दिले आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे गरजेचे आहे लाभार्थींच्या खात्यात जमा केलेली रक्कम काढण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे