-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एसटी महामंडळाचे दर दिवशी सुमारे 21 कोटीचे नुकसान एसटी महामंडळाला तीनशे कोटी मदत द्या इंटक ची मागणी

एसटी महामंडळाचे दर दिवशी सुमारे 21 कोटीचे नुकसान एसटी महामंडळाला तीनशे कोटी मदत द्या इंटक ची मागणी

एसटी मंडळाला 300 कोटी मदत द्यावी अशी मागणी इंटक ने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे


प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी

एसटी महामंडळाचे दर दिवशी सुमारे 21 कोटीचे नुकसान एसटी महामंडळाला तीनशे कोटी मदत द्या इंटक ची मागणी  डाऊनलोड एसटी प्रवास बंद आहे या बंदमुळे एसटी महामंडळाला दर दिवशी 21 कोटीचे नुकसान होत आहे एप्रिल महिन्याचे पगार एसटी कामगारांना मिळणार नाही अशी चिंता एसटी कर्मचारी करीत आहे एसटी मंडळाला 300 कोटी मदत द्यावी अशी मागणी इंटक ने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेने केली आहे राज्य परिवहन कर्मचाऱ्याचे दरमहा महा वेतन अदा करण्यासाठी 250 रुपये लागतात त्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडे कर्मचाऱ्यांना वेतना करिता पुरेशी रक्कम उपलब्ध नाही तरी वेतन अदा करण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे

advertising articles 2

-->