-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कोरोना व्हायरस आपत्कालीन परिस्थितीत भारतीय जनता पार्टी नाशिक यांच्यावतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे

प्रतिनिधी : योगेश देवपुरकर

कोरोना व्हायरस आपत्कालीन परिस्थितीत भारतीय जनता पार्टी नाशिक यांच्यावतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे व याहीपुढे भारतीय जनता पार्टीचे सदस्य यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तूचे वाटप चालू राहणार आहे
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या आवाहनानुसार नाशिक महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य यांनी माहे एप्रिल महिन्याचे संपूर्ण मानधन भाजपा आपदा कोश मध्ये रक्कम रुपये दहा लक्ष 5000 हा धनादेश शहराध्यक्ष श्री गिरीशजी पालवे यांचेकडे सुपूर्द करताना नाशिक शहराचे महापौर माननीय सतीश नाना कुलकर्णी उपमहापौर माननीय  भिकुबाई बागुल सभापती स्थायी समिती श्री गणेश गीते सभागृहनेते श्री सतीश बापू सोनवणे गटनेते श्री जगदीशभाऊ पाटील माजी स्थायी समिती समिती अध्यक्ष श्री संजयभाऊ बागुल माजी नगरसेवक श्री यशवंत निकुळे यांचे उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला

advertising articles 2

-->