गावांमध्ये अमोलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले.
मे २९, २०२०
गावांमध्ये अमोलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले.
नगरदेवळा प्रतिनिधी. सैय्यद दानिश
आज भडगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता शिवणी,सावदे, घुसर्डी, लोण ,बोरणार, बोदर्डे,भोरटेक बु ,तांदुळवाडी, बाळद खु या गावांमध्ये अमोलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार च्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांनी अमोलभाऊंचे आभार व्यक्त केले.