-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एरंडोल आगारातर्फे आता ट्रकने होणार मालवाहतूक

एरंडोल आगारातर्फे आता ट्रकने होणार मालवाहतूक

एरंडोल आगारातर्फे आता ट्रकने होणार मालवाहतूक

 एरंडोल आगार 

 प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
 एरंडोल आगारातर्फे 27 मे रोजी बसेसच्या 367 किलोमीटरच्या 17 फेऱ्या चालवण्यात आलेल्या 35 प्रवाशांनी प्रवास केला एसटी'ला केवळ 400 रुपयाचे उत्पन्न मिळाले कोरोना मुळे एसटीला प्रवासी मिळेनासे झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने आगामी काळात 50% प्रवासी वाहतूक व 50% मालवाहतूक करण्याचे धोरण अवलंबले आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक व्ही, एन, पाटील ,स्थानक प्रमुख जी, डी ,बागुल यांनी दिली
मालवाहतुकीसाठी एसटीला मिळणार स्वतंत्र दोन ट्रक
व्यापारी, कारखानदार ,शेतकरी यांनी एरंडोल बस स्थानकाच्या फोन क्रमांकावर तसेच आगार व्यवस्थापक व्ही एन पाटील स्थानक प्रमुख जी डी बागुल प्रदीप पाटील धरणगाव चे वाहतूक नियंत्रक पी ,,एन ,चौधरी यांच्या कडे मालवाहू सुविधेसाठी नोंदणी करावी असे आव्हान संबंधितांनी केले आहे त्यांचे मोबाईल नंबर पुढील प्रमाणे व्ही एन पाटील मोबाईल नंबर 99 22 86 87 91 जिडी बागुल मोबाईल नंबर 95 11 81 82 18 धरणगाव बस स्टॉप नोंदणी 0 25 88 25 13 55 तसेच पीएन चौधरी मोबाईल नंबर 93 25 05 98 07 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे

           जि.डी. बागुल बस स्थानक प्रमुख एरंडोल

advertising articles 2

-->