देशातील पहिले जुळे योद्धे
मे ३०, २०२०
जन्मताच बाधित आढळले जुळे मात्र त्यावर मात करून 14 दिवसांनी मिळाली आई ची कुस
आरोग्य विशेष
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
वडनगर/ गुजरात मध्ये 16 मे रोजी जन्मलेल्या जुळ्या बहिण भावाने कोरोनावर मात केली आहे त्यांची आईची पॉझिटिव्ह दोघांना शुक्रवारी प्रथमच आईची कूस मिळाली कोरोनाला पराभुत करणारे हे देशातील पहिले जुळे आहेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी यांचे 'सुवास 'आणि 'स्वरा 'असे नामकरण केले आता तिघेही बरे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आतापर्यंत हे जुळे रुग्णालयात आईपासून वेगळे होते