उमरखेड ता भडगाव येथे एक मातीचे घर पडून एका बालिकेचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू
मे ३०, २०२०
उमरखेड ता भडगाव येथे एक मातीचे घर पडून एका बालिकेचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू
ता,भडगाव
नगरदेवळा प्रतिनिधी.शहेबाज शेख

कजगाव येथून जवळच असलेल्या उमरखेड ता भडगाव येथे एक मातीचे घर पडून एका बालिकेचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली घडलेल्या घटनेने कजगाव सह परिसरात दुःख व्यक्त होत आहे
उमरखेड येथील रहिवासी दिपक शिवाजी भिल्ल हे आपल्या परिवारासह राहत होते मात्र अचानक जोराचा वादळी वाऱ्यांमुळे घरात असलेल्या तीन बालिका मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेल्या त्यात दोन वर्षीय मुलगी नयना दिपक भिल्ल ही जागीच मृत्यूमुखी झाली आहे तर सुदैवाने दोन चिमुकले हे देखील थोडक्यात बचावले आहेत तर दीपक भिल्ल शेतात गेले असल्याने व पत्नी बाहेर काम करीत असल्याने व लहान मुलगी बाहेर खेळत असल्याने ती ही बचावली आहे जखमींना चाळीसगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे घडलेल्या घटनेने संपूर्ण परीसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी भडगाव च्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी भेट दिली यावेळी भोरटेक चे सरपंच उमेश देशमुख कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील मंडळ अधिकारी बी डी पाटील तलाठी रत्नदीप माने ग्रामसेवक एस बी मोरे ग्रा प सदस्य राजेंद्र धनगर मंगा भिल सुनील महाजन व आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते