जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्या.साधना माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण कनिष्ट महाविद्यालय कासोदा येथे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज
मे १६, २०२०
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्या.साधना माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण कनिष्ट महाविद्यालय कासोदा येथे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज सुरू
कासोदा प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी
सध्या जगात कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असल्याने केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन सुरू केले असल्याने ३च्या वर लोक एकत्र येऊ शकत नसल्याने. त्यात शिक्षण मंत्रालयाने शासकीय , प्रशासकीय , खाजगी शौक्षणीक संस्था आणि क्लासेस यांना ही गर्दी होऊ नये म्हणून प्रवेश वर्जित केला असून सध्यातरी ऑनलाईन प्रवेश अर्ज सोशल मीडियावर प्रसारित करून पालकांनी स्मार्टफोन चा वापर करून आपल्या पाल्याचा अर्ज दाखल करून प्रवेश घ्यावा यासाठी कासोदा ता.एरंडोल येथील साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.के.सावंत यांनी सोशल मीडियावर वेबसाईट तयार करून आपले सहकारी शिक्षक
यांची नेमणूक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारनार असल्याचे सांगितले. अर्ज करण्यासाठी काही दिलेल्या वेबसाईटवर आपला अर्ज प्रविष्ट करावा➡https://forms.gle/g5eEtZF8iMLPYBf97
✳️ शाळेची वैशिष्टये
👉🏻५ वी ते १० वी सेमी/मराठी माध्यम 11 वी ते 12 वी कला व व्यवसाय शिक्षण !
👉🏻 उज्वल यशाची परंपरा
👉🏻अनुभवी प्रशिक्षित शिक्षकवृंद
👉🏻विविध स्पर्धा, कला, क्रिडा, सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन
आधिक माहिती साठी संपर्क-श्री.जी.के.सावंत (मुख्याध्यापक) ९४०४०४७६३७
श्री.जे. डी.साळुंखे(दुपार शिफ्ट प्रमुख ) ९४२२३४८६८२
श्री.पी. एल.मोरे(सकाळ शिफ्ट प्रमुख )९४०३०८९५८४
श्रीमती. जे. वाय. भामरे(उप शिक्षिका ९९६०५०१४७८
श्री.पी. एल.थोरात(प्राध्यापक ) ९५७९८९४१३१
श्री. एल.टी.पाटील(प्राध्यापक )९४२१६३५३३७
श्री. एन.पी. सोनावणे( शिपाई )९७६५२२६९३३..