पंकज किशन नाले सर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
मे १६, २०२०
पंकज किशन नाले सर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
जळगाव येथील जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज किशन नाले सर यांना बदलापूर ठाणे येथील प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने समाजरत्न पुरस्कार 2020 ऑनलाइन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेआजच्या या भीषण covid-19 परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र धडपडत आहात त्यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने समाज रत्न पुरस्कार 2020 देऊन सन्मानाने गौरवण्यात आले
जळगाव जिल्ह्यातील प्रजा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतिक सोनार व सर्व टीम ,मौलाना आजाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज भाई शेख ,हितेश पाटील, अशोक लाडवंजारी , जयसेवा लाल बहुद्देशीय संस्था अध्यक्ष अशोक चव्हाण (जामनेर कर) निलेश महाजन, सुखदेव पाटील ,अजय सोनवणे, विशाल शर्मा ,किरण कुमार सपकाळे ,आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे