-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात करून पाच कोरोना पॉझीटीव्ह पेशंट पूर्णपणे बरे आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली

कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात करून पाच कोरोना पॉझीटीव्ह पेशंट पूर्णपणे बरे आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली

 कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली 

नगरदेवळा प्रतिनिधी 

कोरोना आजारावर यशस्वीरित्या मातकरून पाच कोरोना पॉझीटीव्ह पेशंट पूर्णपणे बरे झाल्यानंतर आज पाचोरा कोवीड सेंटर मधून डीचार्ज देण्यात आले त्यामधील चार पेशंट पाचोरा शहरातील व एक पेशंट अंतुर्ली येथील होते त्यावेळेस आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली यावेळी डॉ स्वप्नील पाटील, डॉ अमित साळुंखे, डॉ समाधान वाघ, डॉ यशवंत पाटील,पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, किरण भरत खंडेलवाल किरण पाटील उपस्थित होते

advertising articles 2

-->