-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कजगाव येथे बस स्टँण्ड समोर भीषण अपघात रोडाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने अनेक प्रवाशांना जीव धोक्यात

कजगाव येथे बस स्टँण्ड समोर भीषण अपघात रोडाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने अनेक प्रवाशांना जीव धोक्यात

रोडाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने अनेक प्रवाशांना जीव धोक्यात 

 कजगाव 
नगरदेवळा प्रतिनिधी.शहेबाज शेख
रोडाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने अनेक प्रवाशांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. तसेच सर्व सामान्य लोकां व्यतिरिक्त ॲंम्बुलन्स मधील पेशंटला देखील जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. आज रोडाचे निक्षकाळजी पणाने काम चालू असताना कजगाव येथे बस स्टँण्ड समोर भीषण अपघात झाला._

advertising articles 2

-->