बोदवड चे सुपुत्र पुणे येथील उद्योजक राजेश पालवे यांचे तर्फे  बोदवड व परिसर साठी 10हजार आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

बोदवड चे सुपुत्र पुणे येथील उद्योजक राजेश पालवे यांचे तर्फे बोदवड व परिसर साठी 10हजार आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

बोदवड चे सुपुत्र पुणे येथील उद्योजक राजेश पालवे यांचे तर्फे  बोदवड व परिसर साठी 10हजार आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप


जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
सध्या सम्पूर्ण देशात कोरोना कोविड 19 या आजाराने थैमान घातले असून अनेक लोकांना या आजाराची लागन होत आहे..
शासना तर्फे कोरोनाला रोकथाम करण्या साठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत..
  अनेक दानवीर लोकांन कडून मदत केलि जात आहे..

अशातच मुळ बोदवड येथील रहिवासी व सध्या व्यवसाय निमित्त पुणे येथे स्थायिक असलेले  उद्योजक राजेश वेडु पालवे यांनी बोदवड येथील रामदास भाऊ पाटिल,किरण वंजारी,हाजी सईद बागवान,रफीक कुरेशी या मित्रगणा सोबत चर्चा केली..
व बोदवड शहर व समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतुने आपनास शहर वासिया साठी कोरोनापसुन बचाव व्हावे म्हणून  रोग प्रतिकार शक्ति वाढ़वनारी होमिओपेथी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप करायचे आहे अशे सांगून त्वरित 10,000 आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या उपलब्ध करुण दिल्या.

 या गोळ्या समूर्ण शहरात वितरित करने साठी बालविकास प्रकल्प अधीकारी दमयंती विश्वनाथ इंगळे,संघमित्रा सोनार, सीमा तापडे ,शरीफ तड़वी यांना सपुर्द करण्यात आल्या
या वेळी  रामदास पाटिल, किरण वंजारी,हाजी सईद बागवान,सलीम मेम्बर ,रफीक कुरेशी,जिया शेख उपस्थित होते..
      राजेश पालवे  हे जरी पुणे येथे राहत असले तरी बोदवड येथील प्रत्येक समाज कार्यात  यांचा मोठा वाटा असतो..

व या पुढेहि समाजकार्यात आपला सहभाग नेहमी असेल अशे राजेशजी पालवे यानी आश्वासन दिले....     

या पुढे ही बोदवड शहर व परिसरातील नागरिकान साठी कसलिहि मदत लागली तर आपण