रत्नापिंप्री ता .पारोळा येथिल अंकूश ज्ञानेश्वर भागवत यांना जनमत प्रतिष्ठान यांच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुण्यशोलोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार
जून १६, २०२०
रत्नापिंप्री ता .पारोळा येथिल अंकूश ज्ञानेश्वर भागवत यांना जनमत प्रतिष्ठान यांच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुण्यशोलोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार
ता.पारोळा
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
जनमत प्रतिष्ठान चे अद्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते जळगाव येथे देण्यात आला वेळोवेळी सामाजिक कार्यात समाज हिताचे काम करणे व नेहमीच गावातील तसेच पारोळा तालुक्यातील रुग्णांना रात्री बेरात्री मदत करत करणे तसेच अपंग व जेस्ट नागरिकांना मदत करणे गरजू विद्यार्थ्यांना मदत करत करणे सामाजिक क्षेत्रात सतत समाज कार्य करत असतात त्यांचे कार्य पाहता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे चे तालुका अद्यक्ष आहेत व माजी राज्य मंत्री अण्णासाहेब डॉ सतिष भास्करराव पाटील यांचे निकट वर्तीय असून श्री क्षेत्र शिवधाम मंदिराचे पुजारी श्री ज्ञानेश्वर दामू भागवत यांचे ते चिरंजीव आहेत जिल्हा परिषद सदस्य श्री रोहन सतिशराव पाटील जिल्हा परिषद श्री हिंमत वामन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अद्यक्ष बाळू नाना पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री योगेश रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस लोकेश पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनि अभिनंदन केले