श्री, विवेक मंगलसिंग सोनवणे पुण्यसलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
जून १७, २०२०
श्री, विवेक मंगलसिंग सोनवणे पुण्यसलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
जळगाव
प्रतिनिधी नूरुद्दीन //मुल्लाजीविवेक मंगलसिंग सोनवणे यांना जनमत प्रतिष्ठान कडून समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्या त आले,, या अगोदर सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत,, सामाजिक क्षेत्रात वारसा जपत ते नेहमी होतकरू गरजू मुलंमुली साठी रोजगार चे कार्यक्रम राबवत असतात,, मोफत नेत्र रोग शिबीर, कॉम्पुटर कलासेस साठी सहकार्य, तसेच महिला दिनी अन्नदान, गणेशउत्सव ला हातभार लावत असतात, ते मंगलसिंग सोनवणे जिल्हा बँक व्यवस्थापक व नगरसेविका नीता ताई यांचे सुपुत्र आहेत,, दूध फेडरेशन ला मॅनेजर पदावर कार्यरत आहेत,, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा ,, असेच कार्य पुढे ही सुरु राहणार असे त्यांनी पुरस्कार मिळाल्यावर प्रतिक्रिया दिली
