अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करा आरपीआय आठवले गटाची मागणी

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करा आरपीआय आठवले गटाची मागणी  

 एरंडोल
 प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
  एरंडोल तालुका आरपीआय आठवले गटाच्या वतीने  मा.उपविभागीय अधिकारी गोसावी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. संदर्भ विषयास अनुसरून दिवसेंदिवस अनुसूचित जाती व जमाती वर अन्याय व अत्याचार वाढत असुन तरी शासन नियमानुसार तालुक्यात समिती स्थापन करण्यात यावी. यावेळी उपस्थित एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर सिताराम मराठे  तालुका सचिव देवानंद बेहेरे उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या