पारोळा व्यापार्यांचा साकळी उपोषणाचा इशारा

पारोळा व्यापार्यांचा साकळी उपोषणाचा इशारा

 ता पारोळा 
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा शहरातील मुख्यबाजारपेठ ही मागील तीन ते साडेतीन महिन्यापासुन बंद असल्याने अनेक व्यापार्यान वर उपासमारीची वेळ आली आसल्याने आज शेवटी व्यापार्यानी साकळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे,
याबाबत अधिक माहीती अशी की पारोळा शहरातील मुख्य बाजारपेठ मागील तीन ते साडेतीन महिन्यापासुन बंद आहे यामुळे अनेक व्यापार्यांन सह कामगारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,म्हणुन पारोळा व्यापारी असोएशिन ने वेळोवेळी शासन तथा प्रशासनला लेखी व तोंडी निवेदने केली आहेत परंतु या वर कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे नाईलाजासत्व पारोळा व्यापारी असोशिएन ने आज दि,२४ रोजी जळगांव जिल्हाअधिकारी परोळा एरंडोल उपविभगीय अधिकारी पारोळा तहसिल पारोळा पोलिस स्टेशन,पारोळा मुख्यअधिकारी यांना निवेदन देऊन साकळी उपोषणास परवानगी मागीतली आहे तसेच या आशयाच्या प्रती इमेल द्वारे महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,तसेच राज्यचे आरोग्य मंत्री ,यांना पाठविण्यात आल्याचे सागिंतले,या आमरण उपोषणाच्या निवेदावर कापड व्यापारी असोशिएन,किराणा व्यापारी,भांडे व्यापारी,फुट वेअर,सोने चांदी,हाॅटेल रेस्टारंट,सलुन व्यवसायीक,कटलरी व्यवसायीक,
इलेकट्रानिक, सायकल असोशिएन,प्रिटींग प्रेस असोशिएशन,तसेच इतर अनेक व्यापारी तथा व्यवसायीकांच्या स्वक्षर्या आहेत,


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या