आजचे पारोळा सरकारी लॅब कोरोना पाॅझीटीव्ह/निगेटीव्ह अहवाल
ता पारोळा
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
एकुण 59 पैकी 10 पाॅझीटीव्ह व 49 निगेटिव्ह
पाॅझीटीव्ह केसेस चा परीसर
राममंदीर चौक 3 पुरूष वय 35,15 स्ञी वय 32
कजगाव नाका 2 पुरूष वय 17,22
गोंधळवाडा 1 पुरूष वय 40
जगमोहनदास नगर 1 स्ञी वय 48
धुळपिंप्री 1 स्ञी वय 32
टेहु 2 पुरूप वय 90,20

0 टिप्पण्या