जामनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी एन आर पाटील यांचा सत्कार

जामनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी एन आर पाटील यांचा सत्का

प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण

जामनेर येथील पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी एन आर आर पाटील यांची गटविकास अधिकारी म्हणून निवड झाल्याने त्यांचा सत्कार ग्रामपंचायत यांनी आज सकाळी ग्रामपंचायत भेट दिली असता त्यांचा सत्कार धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा रेल्वे सेंटर बोर्डचे सदस्य रामेश्वर पाटील ग्राम विस्ताराधिकारी पालवे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामविकास  अधिकारी टी पी टेमकर तसेच यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या