प्रांत अधिकाऱ्याचा लेखी आश्‍वासनानंतर काँग्रेसचे उपोषणाची सांगता विजय अण्णा महाजन यांच्या जीवाला धोका कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

प्रांत अधिकाऱ्याचा लेखी आश्‍वासनानंतर काँग्रेसचे उपोषणाची सांगता विजय अण्णा महाजन यांच्या जीवाला धोका कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

एरंडोल
प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी

येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे तालुक्यातील अवैद्य वाळू वाहतूक विरोधात दोन दिवसा पासून प्रमुख कार्यकर्त्यांनी उपोषण सुद्धा केले शेवटी दुसऱ्या दिवशी प्रशासनाने दखल घेऊन विजय महाजन यांना विनंती केली व लेखी आश्वासन दिले नंतर विजय आण्णा महाजन यांना शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली
यावेळी संजय भदाणे शेख सांडू संजय कलाल आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
याप्रसंगी विजय अण्णा महाजन यांच्या जीवाला धोका असल्याचे निवेदनही प्रशासनला देण्यात आले
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या