सरासरी विज बिले भरण्यास सवलत द्यावी-- मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन चे म रा वि वि क लि चे कार्यकारी अभियंता अमळनेर ला निवेदन

सरासरी विज बिले भरण्यास सवलत द्यावी-- मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन चे म रा वि वि क लि चे कार्यकारी अभियंता अमळनेर ला निवेदन


अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
अमळनेर-- महाराष्ट्रात गेल्या ३ महिन्यापासून लॉकडाऊन असुन विज  विभागामार्फत लॉकडाऊन दरम्यानचे ३ महिन्याचे सरासरी विज बिल विभागाने ग्राहकांना दिलेले आहे.गेल्या ३ महिन्यापासून गोरगरीब , मध्यमवर्गीय , मजुर यांचा रोजगार बंद आहे त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशा परिस्थितीत एकत्र विजबिले भरणे अशक्य आहे,त्यामुळे विज बिलांमध्ये विनाअट हफ्ते करून द्यावे, कोणाचीही विज खंडीत करून नये या मागणीचे लेखी निवेदन मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन अंमळनेर च्या वतीने महाराष्ट्र राज्य वि वितरण कंपनी लिमिटेड चे कार्यकारी अभियंता अमळनेर दि 24 रोजी देण्यात आले या वेळी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन अध्यक्ष रियाज मौलाना,ऍड अब्दुल रज्जाक शेख, शराफत मिस्त्री,हाजी मुजफ्फर अली,अब्दुल खालिक
आबिद मिस्त्री,
शेरखा पठाण,आदी उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या