भिल_समाज_विकास_मंच_महाराष्ट्र_राज्य
एरंडोल प्रतिनिधी
आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सतत लढणारे अॅड .सूर्यकांत दशरथ पवार या व्यकतीवर राजकीय बळ वापरत बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते यांनी जे खोटे गुन्हे दाखल केलेत त्या रिरोधात ता एरंडोल तर्फे निवेदन
ता एरंडोलएरंडोल प्रतिनिधी
आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सतत लढणारे अॅड .सूर्यकांत दशरथ पवार या व्यकतीवर राजकीय बळ वापरत बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते यांनी जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे.असे निवेदन मा_गृहमंत्री_महाराष्ट्र_राज्य. यांना मा तहसिलदार सो एरंडोल यांच्या मार्फत देण्यात आले.. या वेळी उपस्थित दिपक अहिरे भोलानाथ महाले रामलाल दादा पवार शिवाभाऊ पहेलवान निहाल सोनवणे सागर वाघ शंकर बोरसे सागर धनगर मनोज चौधरी विनीत महाले खंडु बोरसे किरण महाजन आदी.उपस्थित होते


0 टिप्पण्या