-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

रेल्वे स्टेशन तिकीट बुकिंग एजन्ट यांच्या वर कोरोनो विषाणूच्या संसगाच्या प्रतिबंदासाठी लॉकडाऊन केल्यामुळे उपासमारीची वेळ

 जि जळगाव 
कोरोनोच्या महामारी मुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या मार्च २०२० पासून तर जून २०२० पर्यंत संपूर्ण ( एस.टी.बी.ए ) स्टेशन तिकीट बुकिंग एजन्ट घरात बसून होते. घरात बसून असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत एस.टी.बी.ए यांना न मिळाल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण त्यांचं उदरनिवाह चा मार्ग हा एकच असल्यामुळे त्यांना केंद्र सरकार कडून आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी नमो ग्रुप फाऊंडेशनचे सोशल मीडिया माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री.भुषण मनोहर जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.पियुष गोयल यांना निवेदना द्वारे कळविले आहे.

advertising articles 2

-->