अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नंदूरबार जिल्हा -राष्ट्रपति यांना निवेदन
जि.धुळे
प्रतिनिधी नूरुद्दीन/ मुल्लाजी
नंदुरबार येथील राजस्थान शिक्षण बोर्डाच्या दहावीच्या पुस्तकात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंग यांच्याबद्दल केलेला एकेरी उल्लेख काढून खरा इतिहास मांडावा तसेच लोकप्रिय
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी
या मागणिचे निवेदन अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नंदूरबार जिल्हा तर्फे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, सुमानसिंग राजपूत,चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत रत्नदिप पाटील ,हेमंत पाटिल,हेमंत राजपूत अर्जुन राजपूत,पवन राजपूत व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी नंदूरबार यांना दिले


0 टिप्पण्या