जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बु येथे जि,प, मराठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास करण्यासाठी नविन पुस्तकांचे वाटप
ता,जामनेर
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
तसेच पालकांना आरोग्या विषयी काळजी घ्यावी तसेच मुलांना पण काळजी घ्या,व नियमीत प्रेमाने अभ्यास सुरु ठेवा असे मुख्याध्यापिका व शिंक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगीतले,या वेळी, पिंपळगाव बु चे सरपंच ज्ञानेश्वर पाटील,व मुख्याध्यापिका शारदा शिंपी,विजया अहिरे,ज्योती पाटील,व विशाल ढगे सर , अनिल महानोर,व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जामनेर तालुका अध्यक्ष, संतोषभाऊ पांढरे,सह आदी उपस्थित होते,

0 टिप्पण्या