महाराष्ट्र_मुस्लिम_शाह_छप्परबंद_सामाजिक_विकास_मंडळ_महाराष्ट्र_राज्य,तर्फे फुलंब्री शहरातील अस्सल कोरोना योध्दा ना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्र_मुस्लिम_शाह_छप्परबंद_सामाजिक_विकास_मंडळ_महाराष्ट्र_राज्य,तर्फे फुलंब्री शहरातील अस्सल कोरोना योध्दा ना सन्मानपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले


औरंगाबाद
प्रतिनिधी  /  नूरुद्दीन  मुल्लाजी
मा_जि_प_अध्यक्ष_औरंगाबाद_ तथा शिवसेना फुलंब्री _तालुका_प्रमुख_राजेंद्रजी_ठोंबरे_साहेब,
यांना,व समाजसेवक जमीर पठाण साहेब संपादक संजय मोरे साहेब, पत्रकार इमरान खान साहेब , समाजसेवक जुल्फेकार सैय्यद. या सर्व योद्धाना #युवा प्रदेशाध्यक्ष अकबर शाह मनमाड़कर यांच्या हस्ते कोरोना योध्दा हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,
यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिति फुलंब्रीचे सभापति #चंद्रकांत_जाधव_साहेब_ शाह छप्परबंद समाजाचे #फुलंब्री_तालुका_अध्यक्ष_अकबर_शाह_हनिफशाह,
मराठवाड़ा युवा अध्यक्ष युनुस शाह ,सिल्लोडचे युवा अध्यक्ष निसार शाह,पत्रकार नईम शाह,मुखतार सय्यद, महावीर जैस्वाल, नंदकुमार हापत,संदीप मोरे,ईसमाइल खान,उत्तम ढोके, डॉ सय्यद नुरभाई,आसेफ शाह,मोहसिन खान,व इतर हजर होते,

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या