धक्कादायक बातमी:-भडगांव तालुक्यासह शहरात आज पुन्हा १८ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले

धक्कादायक बातमी:-भडगांव तालुक्यासह शहरात आज पुन्हा १८ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले

 ता भडगाव 
तालुका  प्रतिनिधी:-शहेबाज शेख
भडगांव तालुक्यासह शहरातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर पोहचली असुन त्यापैकी ४ रुग्णांचा मुत्यु झाला तर ८४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे
भडगांव तालुक्यासह शहरातील पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील स्वॅप घेण्यात आलेल्या ६६ रूग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला असुन त्यापैकी १८ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे तर ४८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.यातील पॉझीटिव्ह आलेले रुग्ण हे भडगांव तालुक्यातील वसंतवाडी -१३, आमडदे-४ व भडगांव शहरातील यशवंतनगर येथील -१, असे आज एकुण-६६ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाले असुन त्यापैकी १८रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याची माहिती वैदयकिय सुत्राकडुन मिळाली आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या