अंमळनेर मुख्य अधिकारी नगर परिषद सौ डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष लहिरे यांनी वाटलि गरिबांना मिठाई
अमळनेर प्रतिनिधी सत्तार खानअमळनेर मुख्याधिकारी नगरपरिषद सौ डॉक्टर विद्या गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता संतोष लहीरे यानी वाढदिवसा निमित्त गरिबांना वाटली मिठाई व मायाबाई कैलास लहिरे नगरसेविका यांनी शुभेच्छा देऊन धन्यवाद दिले

0 टिप्पण्या