डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघ तालुका भडगावच्या वतीने निवेदन देण्यात आले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघ तालुका भडगावच्या  वतीने देण्यात आले  निवेदन 

प्रतिनिधी सत्तार खान 
राष्ट्रीय महिला मूलनिवासी संघ..मुंबई येथील जगातले पहिले "पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणजेच राजग्रुह". डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या या राजगृहावर दोन आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आज *राष्ट्रीय महिला मूलनिवासी संघ*  तालुका भडगाव  च्या वतीने करण्यात आला. मा.तहसीलदार साहेब व मा.पोलीस निरीक्षक साहेब यांना *जाहीर धिक्कार निषेध निवेदन* देण्यात आले.यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष सुरेखा वाघ व ऊपाध्यक्ष सिमा पाटिल यांचे नेतृत्वात सोशल डिस्टंसिंग पालन करत हे निषेध निवेदन देण्यात आले.
 यावेळी, लता अहिरे, योजनाताई पाटील,प्रतिभा पाटील, आशा कोळी, दिपमाला भद्रे, सोनुबाई पाटील,निता राठोड,ललिता सोनवणे,दिव्या मोरे, वंदना पवार, ऊपस्थित होते.
सोबत आँफशुट विंगचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या