शिवसेनेच्या वतीने वसंतराव नाईक चौकात फलकाला माल्यार्पण करुण साजरी

शिवसेनेच्या वतीने वसंतराव नाईक चौकात फलकाला माल्यार्पण करुण साजरी


ता जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
हरितक्रांतीचे प्रणेते व तसेच कष्टकरी शेतकरी जनतेचे बंजारा समाजाचे आराध्य दैवत व महाराष्टातील हरीतक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक  यांची 108 वी जयंती  साजरी करण्यात आली    जामनेर येथे वसंतराव नाईक चौक मध्ये वसंतराव नाईक यांच्या फलकाला माल्यार्पण करण्यात आले यावेळी शिवसेनेचे मा.शहर प्रमुख सुधाकरशेट सराफ, अँड भरत पवार युवासेना उपजिल्हाप्रमुख ,अतुल सोनवणे,महेंद्र बिराडे,सचिन पारधी, कैलास माळी सुधाकर महाजन, विठ्ठल कोळी, विशाल लामखेडे युवा सेना तालुका प्रमुख अनिल चौधरी, दीपक जोशी,आदी शिवसैनिक व समाज बांधव उपस्थित होते
महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज कृषी दिन म्हणून  साजरा करण्यात येत आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या