तालुक्यातील पिंपळगाव कमानी हे गाव ठरतय गावठी दारूचा हॉटस्पॉट.

तालुक्यातील पिंपळगाव कमानी हे गाव ठरतय गावठी दारूचा हॉटस्पॉट. 


जामनेर तालुका:- प्रतिनिधी:- विठ्ठल चव्हाण:
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लाकडावून च्या काळात  गावठी  दारूलाआलाय ऊत पिंपळगाव कमानी  हे गाव चोहोबाजूने दारूच्या हातभट्ट्या च्या  विळख्यात,   ठीक ठिकाणी मोठे धरण,    पाठ चारी जांभूळ रोड  मोती आई मंदिर व धरणाच्या सभोवताल खूप मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होते तरीही पहूर पोलिस स्टेशनला तोंडी व लेखी स्वरूपात कळवूनही सुद्धा पहूर पोलिस स्टेशनचे एपीआय राकेश सिंह परदेशी साहेब या  गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर  का दबंग कारवाही करत नाही पोलीस स्टेशन प्रशासन, जान कर भी अंजान असं का?? जर येत्या दोन-तीन दिवसात जर हे दारू भट्ट्या बंद नाही  व दारूविक्री बंद नाही झाले तर पिंपळगाव कमानीचे महिला बचत गटातर्फे पहूर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार जय भवानी स्वयम् सहायता महिला बचत गट अध्यक्ष वंदना विठ्ठल चव्हाण यांनी इशारा दिला आहे व बाकीचे संपूर्ण बचतगटाच्या महिला एकजुटीने पहूर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढणार कारण चोहोबाजूला दारूविक्री होत असल्यामुळे महिला शेतामध्ये वेळेअभावी एकटे एकटे जातात व दारुडे रस्त्यावरच बसलेले असतात तरीही भविष्यात काही  महिलांना त्रास नाही हो व  कोणाचाही घर संसार  ना उद्ध्वस्त हो  पिंपळगाव कमानीच्या गावकऱ्यांचे व बचत गटांच्या महिलांची मागणी दारू बंद च व्हायला पाहिजे
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या