जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा या परिसरात गावठी दारूचा महापूर, पहूर पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष,

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा या परिसरात गावठी दारूचा महापूर, पहूर पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष,

जामनेर प्रतिनिधी - संतोष पांढरे
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा या परिसरात गावठी दारूचा बाजार भरलेला दिसत आहे, गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव कमानी तांडा या परिसरात गावठी दारूविक्री चे प्रमाण दिवसेंदिवस सतत वाढत असल्याने लहान मुलांना दारूचे व्यसन लागत आहे,व काहींचे लोकाचे संसार दारुमुळे उद्ध्वस्त झाले आहे तरी गावा जवळ असलेल्या मोती आई धरणाजवळ रात्रं न दिवस गावठी दारूच्या भट्ट्या सुरू आहे, तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाहीत असा प्रश्न नागरिकांना मध्ये  निर्माण झाला आहे, पहूर पोलिस यांच्यावर काही कारवाई करतील का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे,
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या