साईमत चे पत्रकार संतोष ढिवरे यांचे आज रोजी दिनांक 8 फेब्रुवारी मुंबईला जे जे हॉस्पिटल मध्ये निधन

जळगाव

या निधनाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या जीवावर राज करणारे एक मित्र पत्रकार हरपला आहे प्रजा न्यूज महाराष्ट्रचे संपादक प्रतिक जाधव यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आज जळगाव जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार आम्हाला सोडून गेला आहे अशी श्रद्धांजली भारतीय पत्रकार महासंघाच्या कार्यअध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी यांनी व्यक्त केली 


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या